Math, asked by shahedp535, 3 months ago

खाली दिलेल्या माहितीवरुन कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा दिलेले बिंदू
एकरेषीय नसतील तर तसे लिहा. d(P,R) = 7, d (P,Q) = 10, d(Q,R) = 3​

Answers

Answered by amolmandhare3071
5

d (P,Q)=10

d (P,R)+d (Q,R)=7+3

=10

दिलेल्या P,Q,R हे बिंदू एकरेषीय आहेत.

P-R-Q.

Similar questions