खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा.
१)माझा गाव
(मुद्दे-गावाचे स्वरूप-खेडे-गावातील लोक-मुख्य व्यवसाय-मदत करण्याची वृत्ती-गावाची जमीन-नदी-उत्पन्न-गावातील त्रुटी-गावाचे वैशिष्ट्य.)
Answers
Answered by
2
Answer:
My village essay in marathi : गांव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौन्दर्य. शहरातील धावपडीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेले असतो. नंतरच्या काळात नौकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्यास यावे लागते. परंतु तरीही तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी (maza gaon nibandh) माझे गाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध एकदा नक्की वाचा अन आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.
Explanation:
mark me as brainliest
Similar questions