१३. खाली दिलेल्या मुद्दयांच्या आधारे-
'फुलाचे आत्मवृत्त' या विषयावर ८ ते १० ओळींचा निबंध लिहा.
मुद्दे ः जन्म एका उदयानात-कळीच्या अवस्थेतील जीवन-फुलल्यावर झालेला आनंद-खटयाळ
मुलाचे येणे-तोडणे-कचऱ्यात फेकून देणे-देवळात स्थान नाही-व्यथा. PLS PLS PLS PLS PLS PLS PLS PLS GIVE CORRECT ANSWER
Answers
Answer:
फुलाचे आत्मवृत्त
नमस्कार मित्रांनो, ओळखलात का मला? मी सर्वांनाच आवडते, तुम्हाला मी अनेक रंगात सापडेल. माझ्या अंगावर नेहमी तुम्हाला मधमाश्या दिसतील. हो! अगदी बरोबर मी एक फुल आहे.
माझा जन्म एका उद्यानात झाला होता. कळीच्या अवस्थेत माझी आई (म्हणजे मी ज्या झाडावर जन्म घेतला तो झाड) माझी खूप काळजी खेत होती. तो जीवन खूप आनंदमय होता.हळू हळू मी मोठा होत गेले. फुलल्यावर किती आनंद झाला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी काही खट्याळ मुलांनी मला तोडून घेतल मला माझ्या आईशी दूर केलं , तेव्हा मला खूप दुःख झाला.
त्या मुलांनी मला तोडून कचऱ्यात फेकून दिलं, तेव्हा मला खूप म्हणजे खूप दुःख झाला. मी विचार केला फुलाला तर सगळी माणसे देवळात ठेवतात पण मला तर येथे कचऱ्यात.मला याचा खूप व्यथा झालं की माझ जीवन नष्ट झालं.