खाली दिलेल्या मुद्यांच्या आधारे गोष्ट लिहा.गोष्टीला शीर्षक व तात्पर्य लिहा.
मुद्दे : अनाथ मुलगा --रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप-- दुपारी शाळेत- रस्त्यात एक पाकीट मिळते -- वर्गशिक्षकांकडे देतो -- पाकिटावर मालकाचे नाव व पत्ता -- पोलीस चौकीत देणे --योग्य व्यक्तीस हरवलेली वस्तू मिळणे मालकाचा आनंद -- शाबासकी ---मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे -- तात्पर्य.
Who we'll Tell this question answer i we'll Mark brainlies
Answers
Answer:
प्रामाणिकपणा
आनंद नावाचा एक अनाथ मुलगा रोज सकाळी वर्तमान पत्राचे वाटप करून आपली गुजराण करत होता.
एक दिवशी त्याला शाळेत जाताना रस्त्यात एक पैशाचं पाकीट सापडलं. त्याने ते इमानदारीने आपल्या वर्ग शिक्षकांना दिलं. त्यात त्या पाकिटाच्या मालकाचे नाव होते.
त्या मुलाने शिक्षकांबरोबर ते पाकीट पोलीस चौकीत जाऊन दिले. नंतर त्या पाकीट मालकाला बोलावले गेले. त्या माणसाला आपली हरवलेली वस्तू सापडल्याचा आनंद झाला. त्याने लगेचच आनंद ला प्रामाणिकपणाचे बक्षीस दिले आणि त्याच्या पुढील शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली.
तात्पर्य प्रामाणिकपणाचे फळ मिळतेच.
Answer:
लिहा.