India Languages, asked by jdhanashri21gmailcom, 1 month ago

खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरलेली आहेत?

1️⃣ ‘लोकशाहीचा’ अर्थ काय असतो, मला माहित आहे.
2️⃣ लोकशाहीचा’ अर्थ काय असतो मला माहित आहे?
3️⃣ लोकशाहीचा’ अर्थ काय असतो, मला माहित आहे!
4️⃣ लोकशाहीचा अर्थ काय असतो, मला माहित आहे.​

Answers

Answered by swapnilsp012
0

Answer:

4️⃣ लोकशाहीचा अर्थ काय असतो, मला माहित आहे.

Similar questions