Hindi, asked by ravindrasinghdeval86, 1 month ago

*खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरलेली आहेत?*

1️⃣ ‘लोकशाहीचा’ अर्थ काय असतो, मला माहित आहे.
2️⃣ लोकशाहीचा’ अर्थ काय असतो मला माहित आहे?
3️⃣ लोकशाहीचा’ अर्थ काय असतो, मला माहित आहे!
4️⃣ लोकशाहीचा अर्थ काय असतो, मला माहित आहे.​

Answers

Answered by ramharinarale014
1

Answer:

'लोकशाहीचा' अर्थ काय असतो, मला माहित आहे.

Similar questions