Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टी करण द्या: बुरशीजन्य विषारी रसायनांना.......... म्हणतात. (मायकोटॉक्झीन्स, कलिकायन, रायझोबिअम)

Answers

Answered by Rajeshkhara
5
कलिकायन अशे म्हणतात,,,,,,,
Answered by AadilAhluwalia
4

बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटॉक्झीन्स म्हणतात. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी पहिले पर्याय अचूक आहे.

मायकोटॉक्झीन्स हे रसायन बुरशीजन्य असून ते नैसर्गिक आहे. हे रसायन खाद्य पदार्थांवर बुरशी आल्यामुळे तयार होते. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आजार होऊ शकतात. मायकोटॉक्झीन्स हे मनुष्य आणि प्राणी दोघांना धोकादायक आहे. ह्या रसायनामुळे आजार होऊन मृत्य सुद्धा होऊ शकते. मायकोटॉक्झीन्स आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर हल्ला करून माणसाला कमकुवत बनतो आणि त्याने आजाराला भर पडते.

Similar questions