खाली दिलेल्या पदार्थांचेसेंद्रिय व असेंद्रिय संयुगे असे वर्गीकरण करा.
चमचा, केरोसिन, मडके, लाकूड, घंटा, कार्बोनेट क्षार, एल.पी.जी, डी.एन. ए.
Answers
Answer:
सेंद्रिय संयुगे: केरोसिन, लाकूड, एल. पी. जी., डी. एन. ए.
असेंद्रिय संयुगे: चमचा, मडके, घंटा, कार्बोनेट क्षार
Explanation:
१. संयुगे:
दोन किंवा अधिक मुलद्रव्यांच्या रासायनिक बांधनीपासून तयार होणाऱ्या रासायनिक पदार्थांना संयुगे म्हणतात.
उदा., पाणी ( H₂O), कार्बन डाय ऑक्साईड ( CO₂ )
२. सेंद्रिय संयुगे:
जी संयुगे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्राणी किंवा वनस्पतींपासून मिळतात त्यांना सेंद्रिय संयुगे म्हणतात.
उदा., प्रथिने, कर्बोदके, कागद
३. असेंद्रिय संयुगे:
जी संयुगे प्राणी किंवा वनस्पतींपासून न मिळता खनिजांपासून मिळतात, त्यांना असेंद्रिय संयुगे म्हणतात.
उदा., पाणी, लोखंड, सोडियम क्लोराईड ( मीठ )