Hindi, asked by quinnolivia7488, 1 day ago

खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रोजेक्ट बुक मधे प्रोजेक्ट पूर्ण करा. खालील मुद्द्यांच्या आधारे जाहिरात तयार करा. ' राधिका रोपवाटीका ' , विविध प्रकारचे रोपे , वैशिष्ट्ये :- 1. विविध फळांची ,विविध फुलांची, मोठी होणारे वृक्ष, सावली देणारी वृक्ष , सजावटीसाठीचे रोपे, इत्यादि. 2. अगदी कमी कमतीत उपलब्ध .
3. घरपोच पोहचून देणार. दहा रोपांची खरेदी केल्यास दोन रोपे मोफत मिळणार. त्वरा करा आणि मिळवा आकर्षक व सुंदर रोपे .
रोपांसाठी विविध प्रकारच्या विविध आकार असणाऱ्या कुंड्या उपलब्ध आहे. ब्रीदवाक्य : ' वृक्ष हे माउली , देती प्रेमाची सावली ' पत्ता : छत्रपती शिवाजी मैदान, यवतमाळ संर्पक : गणेश नागपुरे, राम नगर ,यवतमाळ .

Answers

Answered by aryansawant3118
0

Answer:

this is project I am not answer

Similar questions