World Languages, asked by ManavSingh9265, 8 months ago

खाली दिलेल्या शब्दांच्या उत्तराची सुरुवात
'श' अक्षराने होत आहे....
उदा: गाडा
उत्तर : शकट
१ कपटी २ अशुद्ध ३ भाक ४ खंड ५ स्थिरता
६ नीज
७ विशिख
८ वाटेकरी ९ नियम १० कसोशी ११ सळई
१२ काटा १२ निकाल
१३ पाडाव करण्याचा डाव १४ कंप १५ हुतात्मा १६ आश्रयाला जावे असा १७ काल मापन पद्धत
१८ 99 + 1 १९ उच्चार
२० सुज्ञ २१ एक काटेरी झाड
२२ शब्दांची निवड २३ जीवदान मागणे
२४ मंचक २५झुपकेदार काटेरी वेल २६ शंभर वर्षे आयुष्य असणारा २७ पार्थिव २८ आयुध २९ तेढ ३० मंगलकारक लक्षण ३१ तंत्र मंत्राची देवता
३२ साखर ३३विरोधी
३४ मामा असा नसावा ३५ ताटी ३६ नियमन
३७ इसाळ ३८ अश्विन कार्तिकातला ऋतू ३९ मोठ्या वस्तीचे ठिकाण
४० अंग
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

Answers

Answered by malikhazik
0

Answer:

32چئئصغجچیچئفیگیگدےفھ۰ھھھھھھھ حازق

Similar questions