खाली दिलेल्या शब्दांसाठी असा मराठी समानार्थी शब्द लिहा ज्याची शेवटची 2 अक्षरे *रण* आहेत. 1एक लेखन चिन्ह = 2 जंतुरहित करण्याची प्रक्रिया = 3 उशिरापर्यंत न झोपणे = 4 पळवून नेणे = 5 जादूटोणा/चेटूक विद्या = 6 रश्मी = 7 उगाचच = 8 नक्कल करणे/त्याप्रमाणे वागणे = 9 चेव/उत्साह = 10 नटविणे/सजविणे = 11 सध्या जोरात चालणारा धंदा = 12 पाण्यासंबंधी एक सरकारी खाते = 13 झाडांना माती/खत ई. घालणे = 14 नाश/नष्ट करणे = 15 निश्चित करणे = 16 निमंत्रण/बोलावणे = 17 व्यापाराचे हल्ली हे झालेय = 18 सुधारणा करणे = 19 वाटप = 20 काळानुसार बदल करणे = 21कोरोना संकटात हे महत्त्वाचे = 22 यंत्रांचा वाढता वापर = 23 किरकोळ/सामान्य = 24 नाव ठेवणे = 25 खुलासा = 26 मांडणे/जमा करणे = 27 निरसन = 28 दाखला/वानगीदाखल देतात ते = 29 अन्न ग्रहण करणे = 30 एका ठिकाणी जमा/गोळा करणे =
Answers
Answered by
2
Answer:
Aap hi batai
Explanation:
Mujhe nahi aara
Similar questions