India Languages, asked by Diantha200, 22 hours ago

खाली दि लेल्या दोन पकै ी कोणत्याही एका वि षयावर पत्रलेखन करा.

Attachments:

Answers

Answered by archanaghagardare
1

Answer:

दि. ४ ऑक्टोबर २०२०.

विद्यार्थी प्रतिनिधी

ज्ञानसंपदा विद्यालय

अकोला.

प्रिय मित्रांनो,

आपल्या शाळेत काही दिवसांपूर्वी ‘शालेय परिसर स्वच्छता' हा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम शाळेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. या उपक्रमाची जिल्हा स्तरावर प्रशंसा झाली आहे.

हा कार्यक्रम राबविण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे.

तुमच्या सहयोगाशिवाय हे शक्य नसत. मी या गोष्टीसाठी सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. या पुढे ही आपण असे कार्यक्रम राबवू आणि शाळेचे नाव मोठे करू.

धन्यवाद.

Explanation:

hope its helpful

Similar questions