Science, asked by yadavanita2421, 1 year ago

खाली दिलेल्या उताऱ्यातील तरफेमध्ये टेकू, भार, बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा:रवी व सविता बागेमध्ये एका सी-सॉ वर बसतात. दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्री ने कापत असतो. तो माणूस बागेतील कचरा, दगडगोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो. नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो. सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या साहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो.

Answers

Answered by mohdmafaz20030p13g02
1

English please ............................................

Similar questions