Hindi, asked by sg236179, 2 days ago

खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा. :. आवर्जुन सांगणे- २. अंतःकरण जड होणे​

Answers

Answered by anjalichandanwale
1

Explanation:

आवर्जून सांगणे - आग्रहाने सांगणे

वाक्य- तिला आवर्जून सांग वाढदिवसाला ये म्हणून.

अंतःकरण जड होणे- दुःख होणे

तिने जड अंतःकरणाणे घराला निरोप दिला.

Similar questions