India Languages, asked by salmazk123, 11 months ago


खाली दिल्याप्रमाणे वाक्य रुपांतर करा.
१) त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट! (विधानार्थी करा) -
२) लेखकाने सुटकेस मधून शाल काढली (प्रश्नार्थी करा)
३) दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केला. (आज्ञार्थी करा)​

Answers

Answered by chiu1942
10

Answer:

The answer is given below:

Explanation:

1) त्या शोभेपेक्षा पोटाची आग खूप वाईट.

2) काय लेखकाने सुटकेस मधून शाल काढली?

3) दाजीसाहेब अब्दुलचा सत्कार करा.

Similar questions