India Languages, asked by kunalkadam1973, 1 month ago

खोल्या शब्द चा वचन बदला​

Answers

Answered by powarjyoti37
1

Answer:

खोल्या = खोली

Explanation:

खोल्या= अनेक वचन

खोली = एक वचन

Answered by ASHMITACHANDEL246
1

(1) खोली - खोल्या. (2) भाजी - भाज्या. रमेश त्याच्या कुटुंबासोबत समोरच्या खोलीमध्ये राहतो. राहुलची खोली समीरच्या खोलीपेक्षा मोठी आहे

Similar questions