History, asked by ayushbahadure6, 3 months ago

खेळाचे महत्व सांगुन मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by hament2753
4

Answer:

Mark as brilliantly

Explanation:

मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा

बैठे खेळ हे प्रामुख्याने एका जागी बसून खेळले जातात. घरात, पारावर अशा ठिकाणी बैठे खेळ खेळता येतात. २) मैदानी खेळात शारीरिक कसरतीची आवश्यकता असते. बैठ्या खेळात शारीरिक कसरत कमी असते.

Similar questions