खेळांचे महत्व स्पष्ट करा. उत्तर:- (१) खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरला जातात .(२) माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हासित होते .(३) खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते .(४) खेळामुळे मनोधैर्य , चिकाटी , खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात .(५) सांघिक खेळातून सहकार्य , संघभावना व नेतृत्वगुण वाढीस लागतात.
Answers
Answered by
3
Answer:
tell me in English
Explanation:
I don't understand hindo
Similar questions
Math,
22 days ago
Social Sciences,
22 days ago
Math,
1 month ago
English,
9 months ago
Math,
9 months ago