India Languages, asked by Ramraje, 1 year ago

खेळाडुना खेळात कशाची गरज असते

Answers

Answered by AadilAhluwalia
0

प्रत्येक खेळाची वेगवेगळी गरज असते. पण काही गोष्टी सर्व खेळांत उपयोगाचा असतात. सर्वप्रथम त्याचे शरीरे पिळदार असायला हवे. त्यात खूप स्फूर्ती हवी असते. खेळताना डोक्याचा वापर करणे खूप गरजेचे असते.

खेळ खेळताना खेळाडूंमध्ये समज असणं खूप जरुरीचं असतं. एकमेकांचा साथीनेच खेळ जिंकता येतो. खेळ खेळताना आपली चुकी मान्य करायला शिकवतं.

Similar questions