खेळ हा, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. शालेय अभ्यासक्रमात खेळ किंवा शारीरिक व्यायामाची तासिका असतेच. पण तेवढेच पुरेसे नाही. आपण अभ्यास व शाळेव्यतिरिक्त मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे. बेठे खेळ- उदा. कॅरम, बुद्धिबळ आपल्याला बौद्धिक व्यायाम देतात, पण आजव्या तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळ खूप गरजेचे आहेत. बैव्या जीवनशैलीमुळे माणसाला विविध रोगांचे बळी व्हावे लागत आहे. याची सुरुवात विद्यार्थी जीवनापासून होते; म्हणून वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे तासभर तरी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. सुसाट बांधकामांमुळे मैदानांचा संकोच होतो आहे. त्यामुळे खेळांचे नुकसान होत आहे. मैदानी खेळांमुळे बुद्धिला चालना मिळते, खिलाडू वृत्ती अंगी बाणते, दुस-यांना मदत करण्याची वृत्तीही वाढत.यांचा सांरांश लिहा
Answers
Answer:
खेळ हा, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. शालेय अभ्यासक्रमात खेळ किंवा शारीरिक व्यायामाची तासिका असतेच. पण तेवढेच पुरेसे नाही. आपण अभ्यास व शाळेव्यतिरिक्त मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे. बेठे खेळ- उदा. कॅरम, बुद्धिबळ आपल्याला बौद्धिक व्यायाम देतात, पण आजव्या तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळ खूप गरजेचे आहेत. बैव्या जीवनशैलीमुळे माणसाला विविध रोगांचे बळी व्हावे लागत आहे. याची सुरुवात विद्यार्थी जीवनापासून होते; म्हणून वेळ मिळेल तेव्हा नियमितपणे
Explanation:
Answer:
आजकल स्कूली पाठ्यक्रम में खेलकूद और शारीरिक व्यायाम महत्वपूर्ण हैं क्योंकि ये कई तरह से हमारी मदद करते हैं। एक मायने में, वे पर्याप्त हैं लेकिन हम अपने अन्य कौशल जैसे अध्ययन और बाहरी खेलों, शतरंज, कैरम जैसे बौद्धिक अभ्यासों को भी प्रेरित करना चाहते हैं। जैसे-जैसे जीवन शैली दिन-प्रतिदिन के जीवन में बदलती है, ये उतने ही महत्वपूर्ण होते जाते हैं। हमें अपने सपनों और लक्ष्यों को एकाग्रता और स्वास्थ्य द्वारा आगे बढ़ाने के लिए शारीरिक रूप से स्वस्थ होना होगा, इसलिए हर दिन हमें कम से कम एक घंटे के लिए इस प्रकार की गतिविधियों में संलग्न होना चाहिए।
Explanation: