खेळ खेळूया.
खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.
(अति तेथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मोठ अळणी,
थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)
(अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो.
(आ) एखादयाकडून काम करून घेताना गोड बोलायचं
आणि काम झालं की त्याला सोडून दयायचं.
(इ) सगळीकडे परिस्थिती समान असणे. पल्लालापन
(ई) थोडे ओडे करून फार मोठे काम करून दाखवणे. द्यायले
(उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे.
(ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो.
(ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट
केली तरी ती वाईट दिसते.
Answers
Answered by
27
Answer:
अ). अति तेथे माती
आ) कामापुरता मामा
इ). पळसाला पाने तीनच
ई). थेंबे थेंब तळे साचे
उ). आगीतून उठून फुफाट्यात पडणे
ऊ). अति तिथे माती
ए). नावडतीचे मीठ अळणी
Answered by
13
Answer:
ok please make me brainless
Attachments:
Similar questions