Hindi, asked by poorvakaranjkar3705, 3 months ago

खेळ खेळूया.
खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा.
आंबा
आंबा खातो.
मी आंबा खातो.
शाळा

मी पिवळाधमक आंबा खातो.
मी पिवळाधमक, गोड आंबा खातो.
मी पिवळाधमक, गोड हापूस आंबा खातो.
मी पिवळाधमक, गोड हापूस आंबा चवीने खातो.
माहिती मिळवूया.​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

मी पिवळाधमक आंबा खातो.

मी पिवळाधमक, गोड आंबा खातो.

मी पिवळाधमक, गोड हापूस आंबा खातो.

मी पिवळाधमक, गोड हापूस आंबा चवीने खातो.

माहिती मिळवूया.

Answered by vthorat1977
0

Answer:

मी पिवळाधमक आंबा खातो.

मी पिवळाधमक, गोड आंबा खातो.

मी पिवळाधमक, गोड हापूस आंबा खातो.

मी पिवळाधमक, गोड हापूस आंबा चवीने खातो.

माहिती मिळवूया.

Similar questions