खेळामुळे एकता वाढीस लागते तू याबद्दल तुमचे मत लिहा (Swamat)
Answers
Answer:
सर्व खेळांमध्ये मला क्रिकेट हा खेळ आवडतो. हल्ली तर हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला आहे. आमच्या वाडीमध्ये ओम क्रिकेट संघ नावाचा संग आहे. सुट्टीच्या दिवशी आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. काहीवेळा आम्ही क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी बाहेरगावी सुद्धा जातो. मागच्या वर्षी आम्ही पुण्याला सामना खेळण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही दोघा मित्रांनी ७८ धावा काढल्या. लोकांनी आमचे खूप कौतुक केले.
क्रिकेटच्या संघामध्ये ११ खेळाडू असतात. कोणी चांगले पर्यंत असतात तर कोणी चांगले गोलंदाज असतात. जोकता नाणेफेक जिंकून फलंदाजी किंवा गोलंदाजी पाहिजे त्याप्रमाणे घेतो. काही ठिकाणच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असते तर काही खेळपट्टी गोलंदाजीला चांगली असते. मला गोलंदाजी पेक्षा फलंदाजी करणे जास्त आवडते. माझे काका महाराष्ट्राच्या संघामध्ये कप्तान होते. त्यांनी मला चांगल्या पद्धतीने खेळ कसा करावा हे शिकवले.
Answer:
सर्व खेळांमध्ये मला क्रिकेट हा खेळ आवडतो.
हल्ली तर हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.