खेळा मुळे कोण कोणते गुण अंगी बांतात
Answers
दरवर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय,आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळात सहभागी, तसेच विजेतेपद प्राप्त केल्यावर क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळतात. या गुणांमुळे त्या विद्यार्थ्याची टक्केवारी वाढण्यास मदत होते. त्यामुळे या इयत्तेतील अनेक विद्यार्थी वाढीव गुणांसाठी शालेय क्रीडा स्पर्धेत आणि संघटनाच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होतात. गेल्या काही वर्षांपासून या दोन इयत्तेत गेल्यावर निव्वळ टक्केवारी वाढवण्यासाठी खेळात सहभागी होणाऱ्या मुलांचे प्रमाणही वाढत आहे.
❤️⭐ ⭐❤️
• खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचे आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते...