India Languages, asked by vernon13144, 3 months ago

खेळामध्ये जातपात मानली जाते हे तुम्हाला योग्य वाटते का ?​

Answers

Answered by dhotrebabasaheb89
1

Answer:

नाही, हे योग्य नाही.

Explanation:

जर जात पात मानली असती तर फक्त त्याच जातीचा व्यक्ती खेळला असता. खेळला किंमत राहिलीच नसती.

Similar questions