India Languages, asked by dayandayan3637, 8 months ago

खेळामधले एकात्मता देणारे संदेश प्रसंग तुमच्या शब्दात लिहा.
Can anyone give answer?

Answers

Answered by Anonymous
9

Answer:

येत्या काळात गुणांसाठी खेळायचे की खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी खेळ साकारायचा, असाही प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण होणार आहे. समस्या जटील नाही. मात्र दोघांकडून ताणले गेल्यास यामध्ये विद्यार्थी भरडला जाईल आणि खेळाडू घडवण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जाईल.

Similar questions