History, asked by ayushbhosale2005, 3 months ago

खेळांना उत्तेजन देण्यासाठी सरकार काय करते ?​

Answers

Answered by sandipthete3
19

खेळांना उत्तेजन देण्यासाठी सरकार मुलांना व मुलींना प्रोत्साहित करते व नेहमी संदेश देते की फक्त मुलांनी अभ्यासच करावा असे नाही मुलांनी त्यांच्या अंगमधल्या आंतरिक गुनांकडे ही लक्ष द्यावे आणि सरकार यासाठी नवनव्या योजनाही उपलब्ध करून देत आहे .

Explanation:

छान प्रश्न विचारला होता.

Similar questions