History, asked by bhimraoborkar44, 3 months ago

३) खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात ?









Answers

Answered by viibannweshadawn
1

Answer:

Here is your answer

Explanation:

खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक. ii) आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे स्मालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे साहाय्यक. iii) खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी. iv) खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे साहाय्यक व संगणक तज्ज्ञ.

Hope this helps.

Similar questions