Math, asked by shivamshetkar3, 5 months ago

खेळूया शब्द
अ) गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.
(१) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती.
(२) रात्र, निशा, प्रभात, यामिनी.
(३) अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित.
(४) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे.​

Answers

Answered by manjushakadam93
3

Answer:

गरीब आणि प्रभात हरवणे..... .........

Similar questions