खेळूया शब्दांशी.
(अ) खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या.
(अ) टुरिस्टांचा स्वर्ग. (इ) अश्राप माणसे.
(उ) तंबूतला सिनेमा.
(आ) किर्र जंगल.
(ई) गाणारे भाट.
(आ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा.
(अ) अभंग-
(आ) बोट-
(इ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा. वाट्याचा प्रकार
(१) उभयता (२) यत्किंचितही (३) चौघडा (४) चित्रविचित्र
Answers
Answer:
तिरंदाज व्हिलेज उ. प्रा. मराठी शाळा, पवई.
Explanation:
Step : 1शिक्षकांसाठी : खेळ कसा खेळावा हे विद्यार्य्यांना सांगावे. 'अ' या चौकोनापासून सुरुवात करावी. कॅरमची एक सोंगटी घ्यावी. तिच्या एका बाजूला लाल व दुसच्या बाजूंना हिरवा रंग दयावा. खेळताना सोंगटीची लाल रंगाची बाजू पडली, तर एक घर पुढे जावे. सोंगटीची हिरव्या रंगाची बाजू पडली, तर दोन घरे पुढे जावे. प्रत्येक घरात एक अक्षर लिहिले आहे. ज्या घरात तुमची सोंगटी असेल, त्या घरातील अक्षर वाचावे. त्या अक्षराचा शब्द सांगावा. (शब्द सांगण्यासाठी उदाहरणादाखल काही चित्रे दिलेली आहेत.) सोंगटीची लाल रंगाची बाजू पडल्यास दोन शब्द सांगावे. सोंगटीच्या हिरव्या रंगाची बाजू पडल्यास एक शब्द सांगावा. ज्या खेळाडूला शब्द सांगता येणार नाही, त्याची संधी जाईल. जो सर्वांत आधी ' ज्ञ' अक्षरावर पोहोचेल तो जिंकेल. हा खेळ गटागटांत घ्यावा. प्रत्येक गटाला एक-एक सोंगटी दयावी. विद्याथ्यांना पुस्तकातील हे पृष्ठ उघडून खेळण्यास सांगावे.
Step : 2ऋ, अ:, ण, ळ ही अक्षरे घेतलेली नाहीत. अ:, ण, ळ या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द मराठी भाषेत नाहीत. तसेच ऋ' या अक्षरापासून थोडेच शब्द तयार होतात, म्हणून या खेळात ही अक्षरे घेतलेली नाहीत.
To learn more about similar question visit:https://brainly.in/question/19187617?referrer=searchResults
https://brainly.in/question/8861256?referrer=searchResults
#SPJ1