Math, asked by shamikagovalkar, 6 days ago

खेळूया शब्दांशी.
खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(१) नजर रोखणे.
(२) पाय जमिनीवर असणे
(३) गगन ठेंगणे होणे.
(४) कवेत अंबर घेणे.
(५) काळीज काढून देणे.
(अ) वास्तवाचे भान ठेवणे.
(आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
(इ) निर्भयपणे पाहणे.
(ई) खूप आनंद होणे.
(उ) अशक्य गोष्ट शक्य करणे.​

Answers

Answered by bhoiteankita044
4

Answer:

१) ➡ (इ)

२) ➡(अ)

३) ➡(ई)

४) ➡ (उ)

५) ➡ (आ)

Similar questions