Hindi, asked by anitahaudhari, 10 months ago

खेळूया शब्दांशी.
समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.
उदा., पालनपोषण
(१) दंगा-
(४) धन-
(२) कोड-
(५) बाजार -
(३) थट्टा-​

Answers

Answered by ap9827485
4

Explanation:

खेळूया शब्दांशी.

समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.

उदा., पालनपोषण

(१) दंगा-मस्ती

(४) धन-दौलत

(२) कोड-

(५) बाजार -

(३) थट्टा-मस्करी

Answered by franktheruler
0

अम्हाला दिलेल्या शब्दांचे जोडशब्द तयार करायचे आहे, ते ख़ालील प्रकारे केले आहे.

१) दंगा- दंगाफटका, दंगामस्ती

(४) धन- धनदौलत

(२) कोड- कोडकौतुक

(५) बाजार - बाजारहाट

(३) थट्टा- थट्टामस्करी

जोड़ शब्द

  • जोड़ शब्द म्हणजे एका शब्दात दोन शब्द असतात. प्रथम व्यंजने नंतर स्वर असतो.
  • त्या शब्दात दो शब्दांचे अर्थ समान असू शकते , उदाहरण पालनपोषण , पालन आणि पोषण दोघांचे अर्थ समान आहे, दुसरा उदाहरण आहे धनदौलत या शब्दात धन आणि दौलत समान अर्थाचे शब्द आहेत. तीसरा उदाहरण आहे बाजारहाट या शब्दात बाजार आणि हाट समान अर्थाचे शब्द आहेत.
  • जोड़ शब्दांत विरूद्ध अर्थाचे दोन शब्द पण असते उदाहरण आयात निर्यात. या जोड़ शब्दात आयात आणि निर्यात विरूद्ध अर्थाचे शब्द आहे.
  • मराठी व्याकरण यात जोड़ शब्दांचे खूप महत्व आहे.
  • स्पर्धा परिक्षेत अभ्यास करताना जोड़ शब्दांचे तीन प्रश्न विचारले जातात.

जोड़ शब्दांची इतर उदाहरण

  • अंधार कोठडी
  • अंगत पंगत
  • अकट चिकट
  • अक्कल बाज
  • अगा पिछा
  • अचडे बचडे
  • अजात शत्रु
  • अटांग पटांग
  • अग्नि पात्र
  • कागद पत्र
  • अन्न भोजन
  • अघळ पघळ
  • अटक मटक
  • अटपा आटप
  • अठोनी वेठोनी
  • आयात निर्यात

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/35188629?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

https://brainly.in/question/30802266?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

Similar questions