India Languages, asked by iamanaa3, 11 months ago

खेळण्याचे साहित्य मागणी करण्यारे पत्र?​

Answers

Answered by SuryaSir
5

Explanation:

जनुकीय अभियंत्रित अळंबीची एक नवी जात विकसित करण्यात अमेरिकेतील एका बियाणे कंपनीला यश आले आहे. या अळंबीचे वैशिष्ठ्य म्हणजे काप केले तरी ती काळवंडत नाही. त्यामुळे ती आता दिर्घ काळ टिकू शकेल आणि बाजारात विकली जाऊ शकेल. व्हाईट बटन मश्रूम म्हणून ओळखली जाणारी ही अळंबी (Agaricus bisporus) खायला अनेकांना आवडते त्यामुळे तिला बाजारात मागणीही भरपूर असते मात्र ती लवकर काळवंडत असल्याने तिचा विक्रीकाळ काहीच दिवसांचा होता. पेनसिल्वानिया राज्य विद्यापीठात तिच्यावर संशोधन करण्यात आले. डॉ. यिनाँग यांग या संशोधकाने क्रिस्पर-कॅस९ हे तंत्र वापरून या अळंबीत जैविक सुधारणा घडवून आणली. या अळंबीत असणाऱ्या पॉलिफिनॉल ऑक्सिडेज या वितंचकामुळे अळंबी काळवंडत असे. जनुकीय अभियांत्रिकीने हे वितंचक निर्माण करणारे जनुक आणि त्याच्याशी संबंधित अन्य जोडलेली जनुके काढून टाकण्यात प्रयोग कर्त्यांना यश आले. अशा प्रकारे संबंधित सहा जनुके डॉ. यिनाँग यांग यांनी कायमची काढली आणि वितंचकाची आभिक्रिया ३०% इतकी कमी करता आली.

या प्रकारात कोणत्याही अन्य जीवाणू किंवा विषाणूची जनूके अळंबीत घालण्यात आली नाहीत. कदाचित या कारणामुळेच या जनुकीय अभियंत्रित अळंबीला अमेरिकी शेती विभागाने खाण्यायोग्य असे प्रमाणपत्र दिले आहे. याच काळात अशा जनुकीय अभियंत्रित ३० पिकांना सुरक्षित असल्याबद्दल मान्यता दिली आहे. यात एक ‘गुलाबी अननस’ देखील आहे.

जनुकीय अभियंत्रित पिकांचे शेती-उत्पादन करणे हा एक प्रचंड मोठा आर्थिक उद्योग झालेला आहे. या उद्योगात फार मोठे मूलगामी बदल होऊ घातले आहेत. एका बाजूला लाभ मिळवणारे शेतकरी, दलाल, प्रक्रिया उद्योजक आणि व्यापारी आहेत तर दुसऱ्या बाजूला जैवशास्त्रज्ञ आणि तिसऱ्या बाजूला विरोध करणारे निसर्गवादी आंदोलक अशा प्रकारे तीन बाजूंनी या विषयावर साधक बाधक विचार विमर्श होत असतो. तसेच वेळोवेळी राष्ट्रीय पातळीवरील मान्यवर वैज्ञानिक, अभियंते आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार यांच्यात परिसंवाद, संमेलने होऊन या विषयातील वाटचालीचा आढावा सतत घेतला जातो. यातून भविष्यातील अन्नधान्य उत्पादन, वितरण, प्रक्रिया पद्धती आणि एकंदरच खाद्य संस्कृतीतील भावी बदलाचे चित्र काय असेल याच्या कल्पना मांडल्या जातात. जगात अनेक देशांमध्ये जनुकीय अभियंत्रीत सजीवांच्या वापराबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आणि नियम आहेत. अनेक देशांनी जनुकीय अभियंत्रित जीवांच्या आणि त्यांच्या निघणार्‍या अन्न, औषधी आणि अन्य उत्पादनांच्या वापरावर बंदी घातली आहे. काही देशांमध्ये काही जनुकीय अभियंत्रित जीवांच्या उत्पादनांना मोकळीक तर अन्य उत्पादनांवर मर्यादा घातलेली आहे. काही देशात अशा संशोधनावरच पूर्णत: बंदी आहे. त्यामानाने अमेरिकेतील वातावरण मोकळे आहे आणि यापुढेही मोकळे राहील अशी शक्यता आहे.

अमेरिकी शेतीखात्याने ज्या ३० जनुकीय अभियंत्रित पिकांना मोकळीक दिली आहे त्याच्यात एक साम्य असे दिसते की अशा पिकांमध्ये दुसऱ्या जीवातील जनुक वापरण्याऐवजी त्याच जीवातील जैव रसायनांच्या निर्मितीवर प्रभाव पाडणाऱ्या जनुकांच्या क्रिया मर्यादीत राखण्यावर भर देण्यात आलेला आहे. एका जीवातील जनुके दुसऱ्या जीवात घालून होणाऱ्या अनपेक्षित बदलापेक्षा हा बदल अपेक्षित आणि म्हणून नियंत्रित करता येईल अशी आशा असावी.

Similar questions