Math, asked by atharvajadhav2000251, 5 hours ago

१) खेळण्यांमधून काय समज
ते?
२) महाराष्ट्रात कोणती परंपरा आहे?
३) उत्खननामुळे काय साध्य झाले आहे​

Answers

Answered by abhishekgorde555
0

Answer:

१खेळण्यामधून इतिहास व परंपरा समजतात

२महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची परंपरा आहे

३ऊत्खननामूळे इतिहासावर प्रकाश पडला जसे ऊत्खननात सापडलेल्या बाहुल्यामूळे भारत रोम संबधाविषयी अनुमान काढता येते

Similar questions