खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. (कारणे स्पष्ट करा)
Answers
Answered by
37
your answer is in above picture
Attachments:
Answered by
47
खेळ खेळण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो त्याला 'खेळणी' असे म्हणतात. विविध उत्खननामध्ये जि खेळणी मिळतात त्या खेळण्यांद्वारे त्या काळातील परंपरा , साधनांची उपलब्धता, विचारसरणी यासारख्या अनेक गोष्टींची माहिती मिळत असते.
इटलीतील पाँपोई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली,ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे, त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येते. अशाप्रकारे उत्खननात सापडलेल्या खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
Similar questions