History, asked by Siddes5858, 1 year ago

खाललपैकी कोणते कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली?
जातीय सलोखा
प्रशासकीय सुलभता
प्रांतीय पुनर्रचना
जनतेची मागणी

Answers

Answered by rutu012
0

बंगाल फाळणी निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताने तत्कालीन वाइसराय लॉर्ड कर्झन द्वारा केली गेली होती. फाळणी ला १६ ऑक्टोबर १९०५ पासून सुरुवात झाली. १९११ मध्ये दोन्ही बाजूंच्या भारतीय जनतेच्या दबावामुळे बंगालचे पूर्व आणि पश्चिम भाग पुन्हा एक झाले.

Similar questions