History, asked by janhavichavhan7, 2 months ago


खान अब्दुल गफारखान यांनी या संघटनेची
स्थापना केली.​

Answers

Answered by Shreya1816
4

Answer:

खुदाई खिदमतगार : खान अब्दुल गफारखान यांनी १९२९ मध्ये भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात स्थापन केलेली एक स्वयंसेवक संघटना. खुदाई खिदमतगार म्हणजे ईश्वराचा सेवक. ईश्वराने निर्माण केलेल्या भूतमात्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय, या तत्त्वावर ही संघटना स्थापन झाली.

Answered by EBHN
0

Please What Language Is This Please Ok

Similar questions