Biology, asked by vandanapatle1984, 2 months ago

३) खानदेशात ----------यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला.​

Answers

Answered by ItzmissCandy
16

Answer:

१८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला

Answered by smitagore77gmailcom
0

Answer:

खानदेशात _______ यांच्या नेतृत्वाखाली भिल्लानी उठाव केला.

१) भागोजी नाईक

२) तात्यासाहेब टोपे

३) काजारसिंग

४) मौलवी अहमदऊला

उत्तर :- पर्याय क्र ३ ( काजिरसिंग )

Similar questions