English, asked by nishapasare92, 3 months ago

खुप चांगली संधि शब्दसमूहाबद्दल एक शब्द​

Answers

Answered by namratard1507
11

Answer:

सुवर्णसंधी

I hope it helps you

Answered by rajraaz85
1

Answer:

खूप चांगली संधी - सुवर्णसंधी.

वरील प्रमाणे इतरही काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिले आहेत.

  • मतदान करणारा - मतदार
  • अन्न देणारा - अन्नदाता
  • पर्वत चढाई करणारा - गिर्यारोहक
  • गुडघ्यापर्यंत लांब हात असलेला - अजानुबाहू
  • वाचता लिहिता येणारा - साक्षर
  • वाचता लिहिता न येणारा - निरक्षर
  • शत्रू असलेला - अजातशत्रू
  • पाच गावांचा समूह - पंचक्रोशी
  • किल्ल्यावर घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
  • मायबाप नसलेला - पोरका, अनाथ
  • एकाच आईच्या पोटी जन्मलेले - सहोदर
Similar questions