Hindi, asked by rutujagadkar28, 1 month ago

खूप मोठे शरीर , यासाठी वापरले जाणारे विशेषण

Answers

Answered by rutujapatil6124
30

Answer:

खूप मोठे हे विशेषण आहे..

Answered by jitumahi435
0

विशेषण : नाम किंवा सर्वनाम यांची विशेष माहिती सांगणारा शब्द .

खूप मोठे शरीर - अवाढव्य

Similar questions