खूप मोठे शरीर' यासाठी वापरले जाणारे विशेषण
Answers
Answered by
3
hope it helps you dada. I am Maharashtrian only
Attachments:
Answered by
4
Answer:
खूप मोठी शरीर यासाठी खलिल प्रमाणे विशेषणे वाप्रिले जातात ,
खूप मोठी शरीर यासाठी खलिल प्रमाणे विशेषणे वाप्रिले जातात ,मोठा
खूप मोठी शरीर यासाठी खलिल प्रमाणे विशेषणे वाप्रिले जातात ,मोठा जाडा
खूप मोठी शरीर यासाठी खलिल प्रमाणे विशेषणे वाप्रिले जातात ,मोठा जाडाढोला
विशेषण = नमाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
उदाहरणे
चांगला लेखक आहे तो.
ती खूप सुंदर आहे.
मला हिरवी वृक्ष आवडतात.
तो खूप मस्तीखोर आहे.
मोर रंगबिरंगी असतो.
विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात
१) गुणवाचक विशेषण
२) संख्यावाचक विशेषण
३) सर्वनामीक विशेषण
४) नामसाधित विशेषण
५) धातूसाधित विशेषण
६) अव्ययसाधित विशेषण
Similar questions