"खुर्ची बोलू लागली तर" या विषयावर निबंध
Answers
Answered by
2
Answer:
"खुर्ची बोलू लागली तर".....
खुर्ची बोलू लागली अशी कल्पना करने खरच खुप वेगळीच आहे.
मी खुर्ची माझा वापर तुम्ही जुन्या काळापासून करत आहात.तुम्ही आज देखील मला विसरलात नाही,हे पाहून मला आनंद आहे. माझी प्लॅस्टिईक,लाकडाची खुर्ची तुम्ही वापरता .तुम्हाला माझा वापर करायला खुप आवडते. तुमचे आजोबा,आजी माझा वापर करतात. तुम्ही लहान असताना माझ्या वर बसून खेळात मोठे झालात.मला खूप आनंद व्हयचा. तुम्ही नेहमी माझ्या सोबत राहा हीच आशा.
Explanation:
☺️☺️
Similar questions