History, asked by artstudio791, 1 month ago

ख्रिस्ताेफर कोंलबस यांची कार्य​

Answers

Answered by prarthanagohil312
0

Answer:

अमेरिका खंड शोधणारा [१]ख्रिस्तोफर कोलंबस (जन्म : ३१ ऑक्टोबर १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान. मृत्यू : २० मे १५०६) हा इटली देशाचा नागरिक असून, प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भाग) झाला.[२] स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्‍न ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांचा पाया घातला गेला.

Similar questions