ख्रिश्चन मित्रास नाताळच्या शुभेच्छा देणारे पत्र – मराठी...
Answers
Answer: अ.ब.क.
१०२, कृष्णकुंज,
नाशिक- १२३४५६.
दि.- १८ डिसेंबर, २०१९.
प्रिय जॉन,
कसा आहेस? घरी सगळे कसे आहेत? पत्रास कारण की, पुढील २ महिने मी कामानिमित्त दिल्लीला चाललो आहे. नाताळाच्या सुट्टीत मला तुझ्या घरी येता येणार नाही. सर्व काही अचानक कळल्याने मला तुला भेटायलाही जमले नाही.
सर्वप्रथम तुला नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारे नववर्ष तुला खूप खूप आनंदाचे जावो हीच सदिच्छा. इकडचे काम झाले की मी तुला भेटायला येईनच. काका काकूंना माझा नमस्कार सांग.
कळावे,
तुझा मित्र,
अ.ब.क
Explanation: