History, asked by mdmayekar90, 1 month ago

खुर्द आणि बुदु्क या नावाचा उपयोग​

Answers

Answered by arpitadubey16
1

Answer:

खुर्द' शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे 'सुटे किंवा किरकोळ पैसे'. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे 'खुर्द'. 'बुद्रुक' हा शब्द 'बुजुर्ग' या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून 'बुजुर्ग' म्हणजे मोठा किंवा थोर हे आपल्या सर्वांना माहित आहे.. मुख्य किंवा मोठ गांव म्हणजे 'बुद्रुक'.

Similar questions