खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा.
Answers
Answer:
Explanation:
तुमच्या वरील प्रश्नाचे उत्तर आहे - उष्णतेचे अभिसरण (Convection).
व्याख्या : जेव्हा द्रव अथवा वायुरुप माध्यमांद्वारे उष्णतेचे वहन होते तेव्हा त्याला अभिसरण (Convection) असे म्हणतात.
स्पष्टीकरण : खारे वारे (समुद्री वारे) व मतलई वारे हे सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील जमीन आणि समुद्र यांमध्ये निर्माण होतोत. जेव्हा सूर्याच्या उष्णतेने दिवसा समुद्रावरील हवा तापते तेव्हा तिथे हवेचा दाब जास्त होतो व त्यामुळे हवा जमिनीकडे वाहू लागते जिथे हवेचा दाब कमी असतो. ( इथे एक लक्षात घेतले पाहिजे की जमिन लवकर तापते व लवकर थंड होते पण समुद्राचे पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. ) आणि रात्रीच्या वेळी जमिनीवर हवेचा जास्त दाब असतो तर समुद्रावर कमी दाब असतो त्यामुळे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच जमिनीकडून समुद्राकडे वाहू लागतात.
> वरील स्पष्टीकरणातून हे समजते वारे हवेच्या माध्यमामुळे संक्रमण (हालचाल) करीत आहेत व अभिसरणाचा नियमच आहे की उष्णतेचे अभिसरण द्रव किंवा वायू या माध्यमामुळे होते. त्यामुळे उत्तर अभिसरण हे योग्य आहे.
Explanation:
समुद्र किनारी भागात तापमान सम का असते?