History, asked by vasantmahalunge0, 23 days ago

खिस्तोफर कोलंबस चे कार्य सांगा​

Answers

Answered by kalpanasalunke121
25

Answer:

अमेरिका खंड शोधणारा [१]ख्रिस्तोफर कोलंबस (जन्म : ३१ ऑक्टोबर १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान. मृत्यू : २० मे १५०६) हा इटली देशाचा नागरिक असून, प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भाग) झाला.[२] स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्‍न ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांचा पाया घातला गेला.तुर्कानी काॅन्स्टॅन्टिनोपल जिंकल्याने युरोपीयांचे आशिया खंडाशी व्यापार करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे, कारण भारतातील लोक शेती करतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला अमेरिका असे नाव दिले गेले.

ख्रिस्तोफर कोलंबस

Christopher Columbus.PNG

जन्म:

३१ ऑक्टोबर १४५१ च्या अगोदर

जेनोआ, इटली

मृत्यू:

२० मे १५०६, वय ५४ वर्षे

पेशा:

दर्यावर्दी, शोधक, वसाहतकार

Explanation:

I hope it helps you follow me

Answered by tushargupta0691
0

Answer:

कोलंबसने चार वेळा स्पेन ते अमेरिका असा प्रवास केला, प्रत्येक मोहिमेला कॅस्टिलच्या मुकुटाने निधी दिला.

Explanation:

  • त्याच्या पहिल्या प्रवासात त्याचे अमेरिकेत आगमन हे युरोपियन अन्वेषण, वसाहतवाद आणि कोलंबियन व्यापाराची सुरुवात झाली.
  • स्पॅनिश बॅनरखाली, खलाशी ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध घेतला. काही लोक त्याला अमेरिकेचे "शोधक" मानतात, तरीही हे खरोखर अचूक नाही. त्याने त्याच्या ट्रान्साटलांटिक सहलींसह युरोपियन वसाहतीकरण आणि अमेरिकेच्या शोषणासाठी दार उघडण्यास मदत केली.
  • इटालियन साहसी ख्रिस्तोफर कोलंबसने चुकून अमेरिकेचा शोध लावला आणि त्याच्या शोधांनी शतकानुशतके अटलांटिक वसाहतीसाठी उत्प्रेरक म्हणून काम केले.

त्याला अमेरिकेत जाण्याचा व्यावहारिक मार्ग सापडला.

SPJ3

Similar questions