India Languages, asked by mariyapatel12, 5 months ago

खास या शब्दाचा समानार्थी शब्द

Answers

Answered by Anonymous
6

Required answer :

  • खास या शब्दाचा समानार्थी शब्द विशेष आहे.

Extra Information :

समानार्थी शब्द :- समान अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

➥ एका शब्दाचे अनेक अर्थ असतात.

➥ समान अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

➥ उलट किंवा विरुद्ध असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

समानार्थी शब्दाचे उदाहरण :-

  • आई - माता, माय, जन्मदात्री.
  • बाप - वडील, पिता, जनक.
  • पाणी - जल, उदक, जीवन, पेय.
  • फूल - सुमन, पुष्प, कुसुम.

विरुद्धार्थी शब्दाचे उदाहरण :-

  • नवा × जुना.
  • मागे × पुढे.
  • सोपे × अवघड.
  • अंत × प्रारंभ.
Answered by Anonymous
2

Answer:

खास=विशेष

here is your answer ☺️

Similar questions