Geography, asked by sachingaikwad32666, 4 days ago

३) खिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? उत्तर: ४) वैदिक संस्कृती म्हणजे काय ? उत्तर: ५) नकाशाचे प्रकार कोणते ते mm​

Answers

Answered by snehathorat685
0

Answer:

1.ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली.

2.'वेद' वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे ' वैदिक संस्कृती ' होय.

3.भौगोलिक,राजकीय,हवामान इ.

Similar questions