खोटे खोटे या शब्दाचा समानार्थी शब्द
Answers
Answered by
4
Answer:
खोटे या शब्दाचे समानार्थी शब्द आहे असत्य
Answered by
0
असत्य हा शब्द खोटे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
समानार्थी शब्द म्हणजे काय?
- समानार्थी शब्द हे असे शब्द असतात की ज्यांचे अर्थ एकमेकांसारखेच असतात. भाषेमध्ये अनेक प्रकारचे शब्द असतात व प्रत्येक शब्दाला विशिष्ट असा अर्थ असतो परंतु ज्या वेळेस दोन वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ हे एकसारखेच असतात व अशा शब्दांना आपण एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो अशा सर्व शब्दांना एकमेकांचे समानार्थी शब्द असे म्हणतात.
- समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याख्या लक्षात येते व भाषेच्या प्रगल्भता दिसून येते.
- एखादा शब्द परत परत वापरल्यामुळे रटाडवाना वाटू शकतो त्यामुळे तोच तो शब्द परत परत न वापरता त्याऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला तर त्यामुळे भाषेच्या सौंदर्य वाढते व तो रटाळ वाणापणा टाळता येऊ शकतो.
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -
- खग- पक्षी
- कमळ -पंकज
- जमीन -भू
- भोजन -जेवण
- नभ -आकाश
- दिवस -दिन
- फुल -सुमन
समानार्थी शब्दांबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/35136209
https://brainly.in/question/27462749
#SPJ3
Similar questions
Chemistry,
2 months ago
Math,
2 months ago
Hindi,
4 months ago
Political Science,
4 months ago
India Languages,
9 months ago
English,
9 months ago